
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये संशोधन सहकारी या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IIM Mumbai Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 20 नोव्हेंब 2025 पासून ऑनलाईन पद्धती अर्ज सुरू झाले आहेत 10 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरती ची तयारी करावी.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
एकूण पदसंख्या : 01
पदाचे नाव : संशोधन सहकारी (पूर्णवेळ)
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारतीय जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹45,000 ते ₹50,000 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 20 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 10 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती 2025 पात्रता
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- पदानुसार शैक्षणिक योग्यात असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता.
- अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शिक्षण योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
IIM Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply IIM Mumbai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भरती अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी आणि गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल आयडी : sric.tech@iimmumbai.ac.in
गुगल फॉर्म ची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल त्या लिंक वर क्लिक करून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
अंतिम शब्द
IIM Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू