
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर येथे प्रकल्प सहयोगी या पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IIM Nagpur Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता 23 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी आणि लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा…
भरती विभाग : इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर
एकूण पदसंख्या : N/A
पदाचे नाव : प्रकल्प सहयोगी
नोकरीचे स्थान : नागपूर (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : पोस्ट ग्रॅज्युएट पदवी (सामान्य / कृषी / ग्रामीण आणि 65% गुणसह)
वय मर्यादा : 18 ते 35 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹42,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 23 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाली आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर भरती 2025 पात्रता
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 35 वर्षे वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- पोस्ट ग्रॅज्युएट पदवी (सामान्य / कृषी / ग्रामीण आणि 65% गुणसह) शैक्षणिक योग्यता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
IIM Nagpur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply IIM Nagpur Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर भरती मध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे.
अर्ज करण्यासाठी दिलेला गुगल फॉर्म तुम्हाला खाली भेटून जाईल त्या ठिकाणी जाऊन क्लिक करा आणि गुगल फॉर्म मध्ये विचारलेले शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर गुगल फॉर्म सबमिट करा.
अशाच प्रकारे उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकता.
गुगल फॉर्म भरताना दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी द्वारे दिली जाईल.
निवड प्रक्रिया
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यूच्या आधारे निवडले जाणार आहे.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
IIT Bombay Bharti 2025 : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई मध्ये 01 पदावर भरती जाहीर 2025
कॅनरा बँक मध्ये अप्रेंटिस पदावर 3500 जागांसाठी भरती 2025
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 08 पदावर भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
IIM Nagpur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू