Private Job कंटाळवाणा झाला? IIM Nagpur Bharti 2026 ने दिला मोठा दिलासा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे.  इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट मध्ये कनिष्ठ कार्यकारी – मानव संसाधन या पदासाठी विविध रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IIM Nagpur Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदांनुसार शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 8 जानेवारी 2026 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 जानेवारी 2026 या तारखेला संध्याकाळी 5:00 पर्यंत अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट भरती मध्ये कोण अर्ज करू शकतो अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.  

भरती विभाग : इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट

एकूण पदसंख्या : N/A

पदाचे नाव : कनिष्ठ कार्यकारी – मानव संसाधन.

नोकरीचे स्थान : नागपूर

शैक्षणिक योग्यता : अर्जदार उमेदवाराकडे ग्रॅज्युएशन पदवी प्लस काही वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.  

महत्त्वाच्या तारखा : 08 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट भरती 2026 पात्रता

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.

✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ ग्रॅज्युएशन पदवी प्लस काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

IIM Nagpur Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply IIM Nagpur Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट लिंक खाली भेटून जाईल त्या लिंक वर क्लिक करताच अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आल्यावर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

आर्मी SSC Tech मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती 2026

नोकरी मिळत नाहीये? Latur DCC Bank Bharti 2026 मध्ये थेट 375 पदांची सुवर्णसंधी

सरकारी नोकरी मिळत नाही? NPCIL Palghar मध्ये 114 पदांची सुवर्णसंधी

अंतिम शब्द 

IIM Nagpur Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment