
आंतरराष्ट्रीय विज्ञान संस्थेमध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी एक आनंदाची बातमी निवडून आलेली आहे आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई मध्ये प्रकल्प अधिकारी – माहिती तंत्रज्ञान या पदासाठी 09 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IIPS Mumbai Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये B.E./B. Tech पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था
एकूण पदसंख्या : 09 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्रकल्प अधिकारी – माहिती तंत्रज्ञान
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : B.E./B. Tech पदवी इन माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान किंवा तंत्रज्ञान अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 50,000 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाचे तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई भरती 2026 पात्रता
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे.
✅ अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ B.E./B. Tech पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
IIPS Mumbai Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply IIPS Mumbai Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी देण्यात आलेला गुगल फॉर्म ची लिंक खाली भेटून जाईल त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर गुगल फॉर्म ओपन होईल.
गुगल फॉर्म ओपन झाल्यानंतर गुगल फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
निवड प्रक्रिया
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नोकरी हातातून निसटतेय? Mahatma Gandhi Mission Bharti 2026 – 63 पदांची मोठी भरती
12वी/पदवी नंतर नोकरी नाही? Income Tax Department Mumbai Bharti 2026– 97 पदे
आर्मी SSC Tech मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती 2026
अंतिम शब्द
IIPS Mumbai Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू