IIT Bombay Bharti 2025 आली, तुमच्यासाठी सुवर्णसंधी – लगेच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबईमध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जाहीर भरती मध्ये प्रकल्प संशोधन सहाय्यक या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IIT Bombay Bharti 2025

जाहीर भरतीमध्ये ग्राफिक/कम्युनिकेशन डिझाइनमध्ये बीएफए/बीडीएस + काही अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 17 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 1 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : प्रकल्प संशोधन सहाय्यक

नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : ग्राफिक/कम्युनिकेशन डिझाइनमध्ये बीएफए/बीडीएस, काही अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना  ₹25,200 ते ₹50,400 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत. 

महत्त्वाच्या तारखा : 17 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा भारतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती 2025 पात्रता

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करणारे सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • ग्राफिक/कम्युनिकेशन डिझाइनमध्ये बीएफए/बीडीएस + काही अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

IIT Bombay Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply IIT Bombay Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://ep.iitb.ac.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वेबसाईटवर केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल रजिस्ट्रेशन हॉलमध्ये विचारलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा त्याच बरोबर आवश्यक कागदपत्र अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा. 

निवड प्रक्रिया 

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

केंद्रीय विद्यालय मध्ये 9126 रिक्त पदावर बंपर भरती जाहीर

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये 124 रिक्त पदावर बंपर भरती 

India Post Payment Bank मध्ये 309 पदांची भरती सुरू , लगेच अर्ज करा




अंतिम शब्द 

IIT Bombay Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment