12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी : Indian Air Force Agniveer Bharti 2026 – पगार ₹28,000 पासून

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय हवाई दल मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणार्‍या तरुणांना एक आनंदाची बातमी निघून आलेली आहे भारतीय हवाई दलमध्ये अग्निपथ योजने अंतर्गत विविध पदांवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे या जाहीर भरतीमध्ये इच्छुक उमेदवार अर्ज करू शकता. Indian Air Force Agniveer Bharti 2026 

या जाहीर भारतीय हवाई दल भरती मध्ये 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता.  12 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर भारतीय हवाई दल भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय हवाई दल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल करून वाचा. 

भरती विभाग : भारतीय हवाई दल

एकूण पदसंख्या : विविध पदे

पदाचे नाव : अग्निपथ योजने अंतर्गत

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : 12वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता

वय मर्यादा : 21 वर्ष पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹550 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹21,000 ते ₹28,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 12 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील. 

भारतीय हवाई दल भरती 2026 पात्रता

भारतीय हवाई दल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Indian Air Force Agniveer Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारतीय हवाई दल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Indian Air Force Agniveer Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय हवाई दल भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. खालील स्टेप ला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी Indian Air Force च्या ऑफिसर वेबसाईट वर जावे लागेल. 

स्टेप 2 : त्यानंतर ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6 : फ्रॉम सबमिट केल्यानंतर फ्रॉम ची प्रिंट काढून ठेवा. 


निवड प्रक्रिया

भारतीय हवाई दल भरती मध्ये उमेदवारांना चार स्टेप मध्ये निवडले जाईल. 

स्टेप 1 : उमेदवारांची ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल 

स्टेप 2 : त्यानंतर फिजिकल फिटनेस टेस्ट घेतले जाईल. 

स्टेप 3 : मेडिकल एक्झामिनेशन घेतले जाईल. 

स्टेप 4 : शेवटी Adaptability Tests घेऊन उमेदवारांना निवडले जाईल.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

CSIO Recruitment 2026: 10वी–12वी पाससाठी सुवर्णसंधी! थेट ₹56,900 पगार – अर्ज लगेच करा

Bank of Maharashtra Bharti 2026 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये फ्रेशर्स साठी 600 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026

खाजगी शाळेत नोकरीचं स्वप्न? RDG Public School Bharti 2026 मध्ये 31 जागा खुल्या








अंतिम शब्द 

Indian Air Force Agniveer Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment