
भारतीय सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी भारतीय सैन्य दलात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे भारतीय सैन्य मध्ये विविध पदांसाठी 194 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Indian Army DG EME Group C Bharti 2025
जाहीर भरती मध्ये 10वी, 12वी, ITI पास असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता 4 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भारतीय मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारतीय सैन्य भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : भारतीय सैन्य
एकूण पदसंख्या : 194 पदे रिक्त आहे
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : 10वी, 12वी, ITI पास शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 ते 25 वर्षे वय असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.
महत्त्वाच्या तारखा : 4 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाची तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्य | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| इलेक्ट्रिशियन | 07 | 12वी पास, ITI (इलेक्ट्रिशन) |
| इलेक्ट्रिशियन | 03 | 12वी पास, ITI (इलेक्ट्रिशन) |
| टेलीकॉम मेकॅनिक | 16 | 12वी पास, ITI |
| इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक | 01 | 12वी पास + ITI (मोटर मेकॅनिकल) किंवा B.Sc |
| व्हेईकल मेकॅनिक | 20 | 12वी पास + ITI (मोटर मेकॅनिकल) |
| टेलीफोन ऑपरेटर | 01 | 10वी पास |
| मशिनिस्ट | 12 | ITI |
| फिटर | 04 | ITI (फिटर) |
| टिन आणि कॉपर स्मिथ | 01 | ITI |
| अपहोल्स्ट्री | 03 | ITI (अपहोल्स्ट्री) |
| वेल्डर | 03 | ITI (वेल्डर) |
| स्टोअर कीपर | 12 | 12वी पास |
| निम्न श्रेणी लिपिक | 39 | 12वी पास, संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि |
| फायरमन | 07 | 10वी पास |
| कुक | 01 | 10वी पास |
| ट्रेड्समन मेट | 62 | 10वी पास |
| वॉशरमन 02 | 02 | 10वी पास |
भारतीय सैन्य भरती 2025 पात्रता
भारतीय सैन्य भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 25 वर्षे वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- 10वी, 12वी, ITI पास असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा.
Indian Army DG EME Group C Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To apply Indian Army DG EME Group C Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय सैन्य भरती मध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता भरतीच्या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन अर्ज करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
RRB JE Bharti 2025 जाहीर : 2570 हजार पदांसाठी मोठी भरती
RRB NTPC Bharti 2025 : 8800+ पदांसाठी मोठी भरती जाहीर 2025
१०वी, १२वी पास विद्यार्थ्यांसाठी भू अभिलेख विभागात भरती 2025
अंतिम शब्द
Indian Army Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू