12वी पास विद्यार्थ्यांसाठी Indian Army TES 55 Notification 2025 भरतीची मोठी बातमी, अर्ज सुरू लवकरच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





भारतीय सैन्य ची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी भारतीय सैन्य मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. भारतीय सैन्य तांत्रिक प्रवेश योजना 55 मध्ये लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर या पदासाठी 90 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Army TES 55 Notification 2025 

जाहीर भरतीमध्ये 12वी पास असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 14 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय सैन्य तांत्रिक प्रवेश योजना 55 भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : भारतीय सैन्य तांत्रिक प्रवेश योजना 55

एकूण पदसंख्या : 90 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : 12वी पास शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 16 वर्षे ते 19 वर्ष दरम्यान वय मर्यादा असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट )

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 14 ऑक्टोबर २०२५ पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

पदाचे तपशील आणि मासिक वेतन 

पदमासिक वेतन
लेफ्टनंट₹56,100 ते ₹1,77,500 
कॅप्टन₹61,300 ते ₹1,93,900
मेजर₹69,400 ते ₹2,07,200
लेफ्टनंट कर्नल₹1,21,200 ते ₹2,12,400
कर्नल₹1,30,600 ते ₹2,15,900
ब्रिगेडियर₹1, 39,600 ते 2, 17,600


भारतीय सैन्य तांत्रिक प्रवेश योजना 55 भरती 2025 पात्रता 

भारतीय सैन्य तांत्रिक प्रवेश योजना 55 भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 16 वर्षे ते 19 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट )
  • 12वी पास शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Army TES 55 Notification 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Army TES 55 Notification 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय सैन्य तांत्रिक प्रवेश योजना 55 भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना joinindianarmy.nic.inया अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर “ Apply “ या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर अवश्य कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

BEL Pune Recruitment 2025 : पात्रता, वयमर्यादा, अर्ज प्रक्रिया पूर्ण माहिती

TIFR Mumbai Bharti 2025: मुंबईत सरकारी नोकरीची संधी, पात्रता, पगार व अर्ज लिंक येथे पहा

Jalgaon DCC Bank Bharti 2025: पदांची मोठी भरती जाहीर, जाणून घ्या पूर्ण माहिती 





अंतिम शब्द 

Army TES 55 Notification 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment