
बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी इंडियन बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे इंडियन बँक मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी 171 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Indian Bank Bharti 2025
इंडियन बँक द्वारे जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 24 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 ऑक्टोबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
इंडियन बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा.
भरती विभाग : इंडियन बँक
एकूण पदसंख्या : 171 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : स्पेशलिस्ट ऑफिसर
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएट, B.Tech/B.E, पोस्ट ग्रॅज्युएट, CA, M.Sc, MBA/PGDM, MCA, MS, ICSI पदवी + अनुभव आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 ते 36 वर्ष यादरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकता. (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General / OBC / EWS : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹1000 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि SC / ST / PWBD : या कॅटेगिरी मधल्या उमेदवार कडून ₹175 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 24 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 ऑक्टोबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी द्वारे किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)
इंडियन बँक भरती 2025 पात्रता
इंडियन बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 36 वर्ष असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- ग्रॅज्युएट, B.Tech/B.E, पोस्ट ग्रॅज्युएट, CA, M.Sc, MBA/PGDM, MCA, MS, ICSI पदवी + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Indian Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Indian Bank Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
इंडियन बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांना ibpsreg.ibps.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज भरायला सुरुवात करू शकता अर्ज मध्ये विचारलेली बेसिक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
सर्व आवश्यक कागदपत्रे यांनी आवश्यक माहिती भरल्यानंतर अर्ज शुल्क देऊन अर्ज फॉर्म सबमिट करा.
अशाच प्रकारे उमेदवारा भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्जामध्ये दिलेली ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भारतीची सर्व अपडेट त्यात ई-मेल आयडी द्वारे किंवा मोबाईल नंबर द्वारे दिली जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
BEL Bharti 2025 : 610 जागांसाठी अर्ज सुरू, शैक्षणिक पात्रता व अर्ज लिंक इथे पाहा
AAI Bharti 2025: महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात 976 पदांची भरती, आजच Apply करा
HAL Nashik Bharti 2025 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक मध्ये 03 पदावर भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
Indian Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू