भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदांसाठी 260 रिक्त पदावर भरती 2026 | Indian Navy SSC Officers Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


भारतीय नौदल भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे भारतीय नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC)अधिकारी या पदासाठी 260 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. 

या जाहीर भरतीमध्ये 24 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 फेब्रुवारी 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भारतीय नौदलात SSC ऑफिसर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय नौदलात SSC ऑफिसर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : भारतीय नौदलात SSC ऑफिसर

एकूण पदसंख्या : 260 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC)अधिकारी.

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : बी.ई./बी. टेक., एमसीए, एमबीए, एम.एस्सी., एम.टेक, बीएस्सी.

वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹56,100 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 


Indian Navy SSC Officers Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख24 जानेवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख14 फेब्रुवारी 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

भारतीय नौदलात SSC ऑफिसर भरती 2026 पात्रता

भारतीय नौदलात SSC ऑफिसर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ बी.ई./बी. टेक., एमसीए, एमबीए, एम.एस्सी., एम.टेक, बीएस्सी शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा. 


Indian Navy SSC Officers Bharti 2026 Required documents (आवश्यक कागदपत्रे)

भारतीय नौदलात SSC ऑफिसर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Indian Navy SSC Officers Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय नौदलात SSC ऑफिसर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6 : शेवटी फ्रॉम ची प्रिंट काढून ठेव.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

कोचीन शिपयार्ड मध्ये 331 रिक्त पदांसाठी भरती 2026

पंजाब नॅशनल बँकेत 5138 पदांसाठी बंपर भरती 2026 

UPSC सिव्हिल सर्विस मार्फत 933 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026 

अंतिम शब्द 

Indian Navy SSC Officers Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment