
इंटेलिजेंस ब्यूरो मध्ये नोकरी मिळवण्याची स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेकोई आहे. इंटेलिजेंस ब्यूरो मध्ये सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड II/ टेक (ACIO-II/टेक) या पदासाठी 258 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Intelligence Bureau Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 25 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
इंटेलिजेंस ब्यूरो भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : इंटेलिजेंस ब्यूरो
एकूण पदसंख्या : 258 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड II/ टेक (ACIO-II/टेक)
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : उमेदवारांनी GATE 2023 किंवा 2024 किंवा 2025 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन (GATE कोड: EC) किंवा संगणक विज्ञान मध्ये योग्य प्रकारे गुण प्राप्त केले असावे. B.E किंवा B.Tech पदवी, मास्टर्स पदवी इन सायन्स या प्रकारची शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : १८ ते २७ वर्षे या दरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांकडून ₹200 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹44,999 आणि ₹1,42,400 रुपये अर्ज शुल्क दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 25 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
इंटेलिजेंस ब्यूरो भरती 2025 पात्रता
इंटेलिजेंस ब्यूरो भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 27 वर्षीय दरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Intelligence Bureau Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Intelligence Bureau Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
इंटेलिजेंस ब्यूरो भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी cdn.digialm.com या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा..
निवड प्रक्रिया
इंटेलिजेंस ब्यूरो भरती मध्ये उमेदवारांना खालील तीन प्रोसेस मध्ये निवडले जाईल.
- सर्वात आधी 2023, 2024, किंवा स्कोअर कार्ड च्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल.
- त्यानंतर उमेदवारांचे टेस्ट घेतली जाईल.
- शेवटी इंटरव्यू घेऊन उमेदवारांना निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
आयुध कारखाना अंबाझरी भरती 2025
BEL Pune Recruitment 2025 : पात्रता, वयमर्यादा, अर्ज प्रक्रिया पूर्ण माहिती
DIAT Pune Bharti 2025: सरकारी नोकरीची मोठी संधी – पगार पाहून थक्क व्हाल
अंतिम शब्द
Intelligence Bureau Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू