
बँक नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी इंडियन ओव्हरसीज बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी निघून आली आहे इंडियन ओव्हरसीज बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी 127 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IOB Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 12 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 3 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भारतीची तयारी करावी.
इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा….
भरती विभाग : इंडियन ओव्हरसीज बँक
एकूण पदसंख्या : 127 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : स्पेशलिस्ट ऑफिसर (SO)
नोकरीचे स्थान : भारत
शैक्षणिक योग्यता : MCA/M.Sc,B.E/B.Tech सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 ते 40 वर्ष यादरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. SC/ST : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट आणि OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 03 वर्षे सूट देण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क : General / OBC / EWS : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹1000 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC / ST / PWD : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 175 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 12 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे आणि 3 ऑक्टोबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वर अपडेट केल्या जातील.)
इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2025 पात्रता
इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खाली पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 40 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- MCA/M.Sc, किंवा B.E/B.Tech शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
IOB Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply IOB Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)
इंडियन ओव्हरसीज बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी ibpsonline.ibps.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
या वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज मध्ये विचारलेली बेसिक माहिती शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
अर्जामध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीचे सर्व अपडेट त्याचे ईमेल आयडी मार्फत दिले जाईल.
| भारतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
Van Vibhag Nagpur Bharti 2025 : नागपूर वन विभागात विविध पदावर भरती 2025
SBI Bharti 2025 मध्ये 122 जागांसाठी मोठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
फक्त 62 जागा, गोवा शिपयार्डमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची संधी
अंतिम शब्द
IOB Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू