IPRCL Recruitment 2025  :  सरकारी जॉब मिळवण्याची सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांसाठी 57 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IPRCL Recruitment 2025 

जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शिक्षण पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता 20 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा… 

भरती विभाग : इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड

एकूण पदसंख्या : 57 पदे रिक्त आहेत

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 20 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वर अपडेट केल्या जातील.)


पदांचे तपशील 

पदपद संख्या
चिफ जनरल मॅनेजर (सिविल)04
चिफ जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल)01
चिफ जनरल मॅनेजर (S&T)01
चिफ जनरल मॅनेजर (HQ)01
चिफ जनरल मॅनेजर (मेकॅनिकल)01
ॲडिशनल जनरल मॅनेजर (सिविल)01
ॲडिशनल जनरल मॅनेजर (सिव्हिल इंजीनियरिंग)01
जॉइन जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल)02
जॉइन जनरल मॅनेजर (मेकॅनिकल)01
जॉइन जनरल मॅनेजर (फायनान्स)01
सीनियर मॅनेजर (सिविल इंजिनियर)01
सीनियर मॅनेजर (S&T)01
सीनियर मॅनेजर (HR)01
डेप्युटी मॅनेजर (सिव्हिल)05
डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल)01
डेप्युटी मॅनेजर (मेकॅनिकल)01
डेप्युटी मॅनेजर (IT)01
डेप्युटी मॅनेजर (HR)01
डेप्युटी मॅनेजर (फायनान्स)01
डेप्युटी मॅनेजर (संचालन व बोठी)01
डेप्युटी मॅनेजर (ऑफिसिअल लँग्वेज)01
प्रोजेक्ट साईट इंजिनियर (सिविल, इलेक्ट्रिकल, ST, मेकॅनिकल)10
ग्रॅज्युएट डिप्लोमा इंजीनियरिंग ट्रेनी  (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल)19



इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड भरती 2025 पात्रता 

इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

IPRCL Recruitment 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How to apply IPRCL Recruitment 2025 (अर्ज करण्याची पद्धत) 

इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. खालील पत्त्यावर जाऊन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) इंडियन पोर्ट रेल एंड रोपवे कॉरिशन लिमिटेड, ४ था मजला, निर्माण भवन, एम. पी. रोड, माझगांव (पूर्व), मुंबई 400010 

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मधील सर्व बेसिक आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्म जोडा आणि फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या. 

अशाच प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज फॉर्म मध्ये दिलेली ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट त्याच मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे दिली जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

हे पण वाचा 👇👇👇

TISS Bharti 2025 : टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये 06 पदांसाठी भरती जाहीर 2025

इकरा शिक्षण संस्था जळगाव भरती 2025 

जिल्हा रुग्णालय धुळे मध्ये 04 पदावर भरती 2025



अंतिम शब्द 

IPRCL Recruitment 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment