
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी भारतीय तिब्बत सीमा पुलिस मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे भारतीय तिब्बत सीमा पुलिस मध्ये अउपन्यायाधीश अॅटर्नी जनरल या पदासाठी 07 रिक्त जागेवर घातलेली जाहीर करण्यात आलेली आहे. ITBP Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये बॅचलर डिग्री असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 02 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 31 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भारतीय तिब्बत सीमा पुलिस भरती भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारतीय तिब्बत सीमा पुलिस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे बदलतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : भारतीय तिब्बत सीमा पुलिस
एकूण पदसंख्या : 07 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : अउपन्यायाधीश अॅटर्नी जनरल
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : बॅचलर डिग्री असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 40 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : UR/EWS/OBC या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹400 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC/ST/ या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹67,700 ते ₹2,08,700 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 02 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
भारतीय तिब्बत सीमा पुलिस भरती 2025 पात्रता
भारतीय तिब्बत सीमा पुलिस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 40 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- बॅचलर डिग्री असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
ITBP Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply ITBP Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय तिब्बत सीमा पुलिस भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट उमेदवारांना खाली भेटून जाईल त्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सोप्या पद्धतीने अर्ज करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी मध्ये ₹300 पदांसाठी बंपर भरती 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार मध्ये 98 रिक्त पदांसाठी भरती 2026
MPSC Bharti 2025: तब्बल 43 पदांसाठी मोठी भरती जाहीर, ऑनलाइन अर्ज सुरु
अंतिम शब्द
ITBP Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू