IUCCA Bharti 2025 : इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स भरती 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स येथे खगोलशास्त्र शिक्षण सहाय्यक या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IUCCA Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये, B.Sc /  B.E. पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 25 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भारतीय मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…

भरती विभाग : इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स

एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे 

पदाचे नाव : खगोलशास्त्र शिक्षण सहाय्यक

नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : B.Sc /  B.E. पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 ते 35 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांकडून कोणतेही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील

महत्त्वाच्या तारखा : 25 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या निर्मल आयडीद्वारे किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)

इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स भरती 2025 पात्रता 

इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 35 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • B.Sc /  B.E. पदवी असलेले उमेदवार भारती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असले पाहिजे.

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा…

IUCCA Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply IUCCA Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करा. 

ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना iucaa.in  या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता इत्यादी शिक्षक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा. 

सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅम करून अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा

अशाच प्रकारे उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

MPSC Recruitment 2025: महाराष्ट्रात 132 पदांसाठी मोठी भरती, जाणून घ्या डिटेल्स 

10वी 12वी पास विद्यार्थ्यांना पश्चिम रेल्वे मुंबई मध्ये भरती जाहीर 2025 

BEL Bharti 2025 : 610 जागांसाठी अर्ज सुरू, शैक्षणिक पात्रता व अर्ज लिंक इथे पाहा 





अंतिम शब्द 

IUCCA Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment