
बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि येथे लियीक (सपोर्ट स्टाफ) येथे 220 रिक्त पदावर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Jalgaon DCC Bank Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा ग्रॅज्युएट किमान 50% गुणांसह उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 19 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 31 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरती ची तयारी करावी.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन , ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेले आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि
एकूण पदसंख्या : 220 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : लियीक (सपोर्ट स्टाफ)
नोकरीचे स्थान : जळगाव (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा ग्रॅज्युएट किमान 50% गुणांसह उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 21 ते 35 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹1000 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत.
महत्त्वाच्या तारखा : 19 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 31 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि भरती 2025 पात्रता
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 21 ते 35 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा ग्रॅज्युएट किमान 50% गुणांसह उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असा पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Jalgaon DCC Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Jalgaon DCC Bank Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्तेवर जाऊन ऑफलाइन अर्ज करा आणि वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, 27, रिंग रोड, जळगाव, 425001, महाराष्ट्र, भारत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना jalgaondcc.com या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
DBSKKV Bharti 2025: कोकण कृषी विद्यापीठात मोठी भरती जाहीर, त्वरित अर्ज करा
IIT Bombay Bharti 2025 सुरू : सुवर्णसंधी चुकवू नका
UCO Bank Bharti 2025 : 532 पदांसाठी मोठा संधी, आजच अर्ज करा
अंतिम शब्द
Jalgaon DCC Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू