जनकल्यान मल्टीस्टेट को–ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर भरती 2025 | Jankalyan Multistate Co-op Credit Society Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी जनकल्यान मल्टीस्टेट को–ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर मध्ये नोकरी मिळवण्याचे सुवर्णसंधी निघून आलेली आहेत जनकल्यान मल्टीस्टेट को–ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर येथे शाखा अधिकारी आणि क्लार्क या पदासाठी 16 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Jankalyan Multistate Co-op Credit Society Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये M.Com. / B.Com. / MBA / BA या क्षेत्रामधील पदवी + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 27 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 4 ऑक्टोबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

जनकल्यान मल्टीस्टेट को–ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…

भरती विभाग : जनकल्यान मल्टीस्टेट को–ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर

एकूण पदसंख्या : 16 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : शाखा अधिकारी आणि क्लार्क

नोकरीचे स्थान : सोलापूर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : M.Com. / B.Com. / MBA / B.A.  या क्षेत्रामधील पदवी + काही वर्षाचा अनुभव असणे आवश्क आहे.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याच्या आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल.

महत्त्वाच्या तारखा : 27 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 4 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

जनकल्यान मल्टीस्टेट को–ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर भरती 2025 पात्रता

जनकल्यान मल्टीस्टेट को–ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • M.Com. / B.Com. / MBA / B.A.  या क्षेत्रामधील पदवी + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

Jankalyan Multistate Co-op Credit Society Bharti 2025  Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Jankalyan Multistate Co-op Credit Society Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)

जनकल्यान मल्टीस्टेट को–ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन आणि ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन  अर्ज करू शकतो. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : jankalyanrecruitment@gmail.com

व्हाट्सअप नंबर : 9850758878

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : जगजीवनदास कॉम्प्लेक्स, 940 उत्तर सदर बाजार, गरूड बंगल्याजवळ, सोलापूर.



निवड प्रक्रिया 

जनकल्यान मल्टीस्टेट को–ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाणार आहे. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

जिल्हा परिषद वर्धा भरती 2025

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2025 

SSC कडून 3073 सब इन्स्पेक्टर पदांची मोठी भरती 2025 आली 


अंतिम शब्द 

Jankalyan Multistate Co-op Credit Society Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment