कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 51 पदांसाठी भरती 2026 | Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील तरुणांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये बहुद्देशीय कर्मचारी या पदासाठी 51 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये उमेदवारांना मुलाखतीच्या आधारे निवडले जाईल म्हणून 16 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : कल्याण डोंबिवली महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 51 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : बहुद्देशीय कर्मचारी

नोकरीचे स्थान : कल्याण

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹18,000 मासिक वेतन दिले जाईल. 

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख ––––
अर्ज करण्याची शेवटची तारीख  16 फेब्रुवारी 2026


कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2026 पात्रता

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 

✅ 18 ते 38 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा. 

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती मध्ये अर्ज सुरू झालेले आहेत आणि उमेदवारांना मुलाखतीच्या आधारावर निवडले जाईल म्हणून उमेदवारांनी मुलाखतीच्या ठिकाणी जाऊन अर्ज करावे. 

मुलाखतीचे ठिकाण : दुसरा मजला, अग्निशामक विभागाच्या वर, आधारवाडी रोड, फडके मैदानच्या बाजुला, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.




भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
अर्ज फ्रॉम येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

कोचीन शिपयार्ड मध्ये 331 रिक्त पदांसाठी भरती 2026 

पंजाब नॅशनल बँकेत 5138 पदांसाठी बंपर भरती 2026 

UPSC सिव्हिल सर्विस मार्फत 933 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026






अंतिम शब्द 

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment