
Kawasaki Ninja 300 2026 : Kawasaki सर्वात पॉप्युलर मोटरसायकल पैकी एक आहे Ninja 300 ला 2026 मध्ये अपडेट केलेले आहे. या बाईक ची एक्स शोरूम किंमत 3.17 लाख रुपये आहे. Kawasaki ही बाईक त्या रायडर्स साठी आहे ज्या रायडर्स ला ट्विन-सिलेंडर इंजन सोबत फुली-फेयर्ड स्पोर्टबाइक पाहिजे.
या बाईक मध्ये केलेल्या अपडेट बद्दल सांगायचं झालं तर 2026 मध्ये लॉन्च झालेल्या Ninja 300 मध्ये डिझाईन मध्ये थोडा बदल करण्यात आलेले आहे त्याच बरोबर इक्विपमेंट मध्ये थोडे बदल करण्यात आलेला आहे.
Kawasaki Ninja 300 2026 तरुणांची पहिली आवड आहे चला तर मग जाणून घेऊया या बाईची काय किंमत आहे आणि किती मायलेज देते.
Kawasaki Ninja 300 2026 मध्ये काय नवीन
2026 मध्ये लॉन्च झालेल्या कावासाकी निन्जा मध्ये काय खास बदल केलेला नाही तुम्हाला फक्त फ्रंट प्रोफाईल मध्ये बदल बघायला मिळू शकतो. नवीन LED हेडलाईट जसे डिजाइन एलिमेंट्स बाईकला स्फोटे आणि मॉर्डन लूक देतात.
त्याचबरोबर हाय स्पीड रायटिंग करते वेळेस रायडरच्या सेफ्टीसाठी विंडस्क्रीन लावलेला आहे. जिरायडर साठी खूप चांगली गोष्ट आहे. ही बाईक निंजा बाईक जसे Ninja 650 आणि Ninja ZX सीरीज च्या डिझाईन सोबत जुळत असल्याचे दिसते.
Kawasaki Ninja 300 2026 Price
Kawasaki Ninja 300 2026 किमती बद्दल सांगायचं झालं तर या बाईकची एक्स शोरूम किंमत 3.17 लाख रुपये आहे. या बाईकला ₹10,875 हजार रुपये प्रति महिना EMI वर पण घेऊ शकत.
Kawasaki Ninja 300 2026 फीचर्स आणि हार्डवेअर
या बाईच्या हार्डवेअर बद्दल सांगायचं झालं तर या बाईकमध्ये डायमंड-टाइप फ्रेम, टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क आणि रियर मोनोशॉक सस्पेंशन दिलेला आहे. ब्रेक साठी दोन्ही बाजूंनी डीस ब्रेक दिला आहे. त्याचबरोबर डुअल-चैनल ABS स्टैंडर्ड फीचर सोबत उपलब्ध आहे. अन्य फीचर आणि रायडिंग माहितीसाठी सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 17-इंच अलॉय व्हील दिलेला आहे.
Kawasaki Ninja 300 2026 इंजन आणि परफॉर्मेंस
या बाईकच्या इंजन बद्दल सांगायचं झालं तर या बाईकमध्ये 296 cc चे पैरेलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजन लावलेला आहे. हे इंजन 38.4 hp पावर सोबत 26.1 Nm पार्क जनरेट करते आणि हे इंजन 06 स्पीड गिअरबॉक्स सी जोडलेले आहे.
या बाईक मध्ये स्लिपर क्लच दिलेला आहे. पूर्णपणे Kawasaki Ninja 300 2026 चे इंजन जुन्या सेटअप नुसारच आहे.
कलर ऑप्शन
Kawasaki Ninja 300 2026 यह बाईक दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. ज्या मध्ये Lime Green आणि Candy Lime Green/Ebony कलर ऑप्शन उपलब्ध आहे. या नवीन कलर ऑप्शन मुळे ही बाईक नवीन मॉडल लुक मध्ये दिसते.
हे पण वाचा 👇👇👇
TVS Raider 125 2026 लाँच : युवकांची पहिली पसंती ठरणार का?
Yamaha Electric Bike : 380KM रेंज, टॉप स्पीड 120 Km/h, घरी आना फक्त ₹2,999 EMI वर
Tata Nano EV 2026 Launched : 35 मिनट फास्ट चार्जिंग, 460Km रेंज, घरी आना फक्त ₹3,990 EMI