कीर्ती ऑइल इंडस्ट्रीज प्रा. लि. मध्ये 70 रिक्त पदावर भरती 2025 | Kirti Oil Industries Pvt. Ltd. Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

होईल सेक्टर मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी कीर्ती ऑइल इंडस्ट्रीज प्रा. लि. मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे कीर्ती ऑइल इंडस्ट्रीज प्रा. लि. मधे विविध पदांसाठी 70 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Kirti Oil Industries Pvt. Ltd. Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 18 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

कीर्ती ऑइल इंडस्ट्रीज प्रा. लि. भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता,  मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : कीर्ती ऑइल इंडस्ट्रीज प्रा. लि.

एकूण पदसंख्या : 70 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : बॉयलर प्रथम श्रेणी (एफबीसी), बॉयलर द्वितीय श्रेणी, बॉयलर मदतनीस, एस.ई.पी. प्लांट इन्चार्ज, इलेक्ट्रिकल इन्चार्ज, आरओ ऑपरेटर, मदतनीस, एस.ई.पी. प्लांट ऑपरेटर, प्रेप ऑपरेटर, फिटर, गोडाउन सुपरवायझर, टर्नर, वेल्डर, लॅब केमिस्ट.

नोकरीचे स्थान : महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 18 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि एक डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

पदाचे तपशील 

पदपद सांख्या
बॉयलर प्रथम श्रेणी (एफबीसी)05
बॉयलर द्वितीय श्रेणी06
बॉयलर मदतनीस06
आरओ ऑपरेटर03
एस.ई.पी. प्लांट इन्चार्ज04
एस.ई.पी. प्लांट ऑपरेटर04
प्रेप ऑपरेटर04
मदतनीस10
फिटर10
गोडाउन सुपरवायझर10
इलेक्ट्रिकल इन्चार्ज02
टर्नर02
वेल्डर02
लॅब केमिस्ट02


कीर्ती ऑइल इंडस्ट्रीज प्रा. लि. भरती 2025 पात्रता

कीर्ती ऑइल इंडस्ट्रीज प्रा. लि. भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.


Kirti Oil Industries Pvt. Ltd. Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Kirti Oil Industries Pvt. Ltd. Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

कीर्ती ऑइल इंडस्ट्रीज प्रा. लि. भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मोबाईल नंबर देण्यात आलेली आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्याचा मोबाईल नंबर : 7498779757

वरील मोबाईल नंबर चा वापर करून व्हाट्सअप च्या माध्यमातून आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती आठवण ऑनलाईन अर्ज करू शकता. 

किंवा  डायरेक्ट कॉल करून ऑनलाईन अर्ज करू शकता. 


निवड प्रक्रिया 

कीर्ती ऑइल इंडस्ट्रीज प्रा. लि. भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Indian Air Force AFCAT Bharti 2025 : भारतीय हवाई दलात 340 जागांवर मोठी भरती सुरू

धुळे महानगरपालिकेत 25 पदांसाठी भरती जाहीर

बँक ऑफ इंडिया मुंबई मध्ये 115 रिक्त जागेवर भरती जाहीर




अंतिम शब्द 

Kirti Oil Industries Pvt. Ltd. Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment