
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी कोकण रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे कोकण रेल्वे येथे एस आर प्रोजेक्ट मॅनेजर/S&T आणि एस आर प्रोजेक्ट इंजिनीयर/S&T या पदांसाठी 05 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Konkan Railway Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता 19 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 25 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याचे शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
कोकण रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा….
भरती विभाग : कोकण रेल्वे
एकूण पदसंख्या : 05 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्रोजेक्ट मॅनेजर/S&T आणि एस आर प्रोजेक्ट इंजिनीयर/S&T
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : खालील प्रमाणे पदानुसार योग्य शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 ते 40 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला ₹50,060 ते ₹76,660 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 19 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 25 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल द्वारे अपडेट केल्या जातील.)
पदांचे तपशील आणि शैक्षणिक योगिता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| प्रोजेक्ट मॅनेजर/S&T | 03 | इंजीनियरिंग किंवा टेक्नॉलॉजी मध्ये बॅचलर पदवी + अनुभव |
| एस आर प्रोजेक्ट इंजिनीयर/S&T | 02 | इंजीनियरिंग किंवा टेक्नॉलॉजी मध्ये बॅचलर पदवी + अनुभव |
कोकण रेल्वे भरती 2025 पात्रता
कोकण रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 40 वर्षे वय असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
- इंजीनियरिंग किंवा टेक्नॉलॉजी मध्ये बॅचलर पदवी + अनुभव शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
इतर सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Konkan Railway Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply Konkan Railway Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
कोकण रेल्वे भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : Executive Club, कोकण रेल विहार, कोकणा रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सीवूड्स रेल्वे स्टेशन जवळ, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई
वरील पत्त्यावर जाऊन उमेदवार अर्ज करू शकता.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्म ला जोडा. त्यानंतर तो फॉर्म देतील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.
अशाच प्रकारे या भरतीमध्ये अर्ज करता येईल
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
BOB Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये 58 जागांसाठी भरती 2025
जालना जिल्ह्यात पोलीस पाटील पदावर 722 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर
10वी पास विद्यार्थ्यांसाठी उत्तर मध्य रेल्वे मध्ये 1763 पदांचे बंपर भरती जाहीर
अंतिम शब्द
Konkan Railway Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू