कोपरगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक भरती 2025 | Kopargaon Peoples Co Op Bank Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी कोपरगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे कोपरगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक मध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Kopargaon Peoples Co Op Bank Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 28 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे उमेदवारांनी लवकरात लवकर कोपरगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरती ची तयारी करावी. 

कोपरगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : कोपरगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक

एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : सहाय्यक महाव्यवस्थापक

नोकरीचे स्थान : कोपरगाव, अहिल्यानगर.

शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 21 ते 40 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 28 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

कोपरगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक भरती 2025 पात्रता 

कोपरगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 21 ते 40 वर्षे वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भारती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


Kopargaon Peoples Co Op Bank Bharti 2025. Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Kopargaon Peoples Co Op Bank Bharti 2025  (ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत)

कोपरगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : kpcbho@kpcb.bank.in

वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती 2025

द विश्वेश्वर सहकारी बँक मध्ये 09 पदांसाठी भरती 2025

MJP Maharashtra Bharti 2025 : तब्बल 290 जागांची मोठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा






अंतिम शब्द 

Kopargaon Peoples Co Op Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment