केंद्रीय विद्यालय मध्ये 9126 रिक्त पदावर बंपर भरती जाहीर | KVS Non Teaching and Teaching Bharti 2025 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



केंद्रीय विद्यालय मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जाहीर केंद्रीय विद्यालय भरती मध्ये 9126 रिक्त पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. KVS Non Teaching and Teaching Bharti 2025

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 15 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 11 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर केंद्रीय विद्यालय भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

केंद्रीय विद्यालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : केंद्रीय विद्यालय

एकूण पदसंख्या : 9126 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपप्राचार्य, पदव्युत्तर शिक्षक (PGTS), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTS), ग्रंथपाल, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी, प्राथमिक शिक्षक (PRTs), कनिष्ठ अनुवादक, वित्त अधिकारी, सहाय्यक अभियंता, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, स्टेनो ग्रेड I, स्टेनो ग्रेड II.

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 18 ते 50 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. जसे की ₹25,500 ते ₹209200 

महत्त्वाच्या तारखा : 15 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 11 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भर्तीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.

अर्ज शुल्क 

सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपप्राचार्य : General / OBC / EWS : ₹2800 रुपये आणि SC / ST / PH / ESM : ₹500

PGT, TGT, PRT, AE, Finance Officer, AO, Librarian, ASO, Jr Translator : General / OBC / EWS : ₹2000 आणि SC / ST / PH / ESM : ₹500 

SSA, Stenographer, JSA, Lab Attendant, Multi-Tasking Staff : General / OBC / EWS : ₹1700 आणि SC / ST / PH / ESM : ₹500 


पदाचे तपशील 

  • सहाय्यक आयुक्त 
  •  प्राचार्य 
  •  उपप्राचार्य 
  • पदव्युत्तर शिक्षक (PGTS) 
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTS) 
  •  ग्रंथपाल 
  • प्राथमिक शिक्षक (PRTs) 
  •  प्रशासकीय अधिकारी 
  • वित्त अधिकारी 
  •  सहाय्यक अभियंता 
  • सहाय्यक विभाग अधिकारी 
  • कनिष्ठ अनुवादक 
  • वरिष्ठ सचिवालय सहाय्यक 
  • कनिष्ठ सचिवालय सहाय्यक 
  • स्टेनो ग्रेड I 
  • स्टेनो ग्रेड II 

केंद्रीय विद्यालय भरती 2025 पात्रता

केंद्रीय विद्यालय भरती भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 50 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भारती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


KVS Non Teaching and Teaching Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply KVS Non Teaching and Teaching Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

केंद्रीय विद्यालय भरती भरतीमध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://examinationservices.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर “न्यू रजिस्ट्रेशन” या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.

निवड प्रक्रिया 

केंद्रीय विद्यालय भरती भरतीमध्ये उमेदवारांना 5 स्टेप मध्ये निवडले जाईल. 

 स्टेप 1 : सर्वात आधी कम्प्युटर वरती टेस्ट घेतली जाईल. 

स्टेप 2 : त्यानंतर स्किल टेस्ट घेतली जाईल. 

स्टेप 3 : त्याचबरोबर इंटरव्यू घेतला जाईल. 

स्टेप 4 : सर्व आवश्यक डॉक्युमेंटची तपासणी केली जाईल. 

स्टेप 5 : शेवटी मेडिकल एक्झाम घेऊन उमेदवारांना निवडले जाईल. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये 124 रिक्त पदावर बंपर भरती

लोकमंगल कॉलेजेस वडाळा मध्ये 87 रिक्त पदावर भरती जाहीर

Western Coalfields Limited Bharti 2025 : तब्बल 1213 पदांची मेगा भरती जाहीर





अंतिम शब्द 

KVS Non Teaching and Teaching Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment