
Ladki Bahin Yojana 2026 : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेशी जोडलेल्या 2.5 करोड महिलांच्या मनात हाच प्रश्न उठत आहे की मकर संक्रातीच्या सणाला त्यांच्या खात्यावर ₹3000 हजार रुपये जमा होतील का कारण मागील काही गेल्या महिन्यात बऱ्याच महिलांच्या खात्यावर 1500 हजार रुपये जमा झाले नाही तर याच कारणामुळे महिला निराश झाल्या आहेत.
आत्ताच समोर आलेल्या माहितीनुसार महिलांच्या खात्यावरचा 14 जानेवारी 2026 म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी ₹3000 हजार रुपये ट्रान्सफर केले जातील. ही घोषणा बीजेपी पार्टीचे उमेदवार तेजस्वी घोसालकर यांनी केली आहे. यांचे म्हणणं असे आहे की मकर संक्रांतीच्या चांगल्या दिवशी महिलांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर महिलांना आनंदी करू शकतील.
परंतु अजून पर्यंत सरकार किंवा महिला बाल विकास विभाग कडून अधिकृत कोणतेही घोषणा केलेली नाही की मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा केले जातील.
जानेवारी हप्ता 1,500 रुपये जमा झाले
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कित्येक महिलांना मागील महिन्याचा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर चा हप्ता जमा झालेला नव्हता परंतु केवायसी पूर्ण झाल्यानंतर खूप साऱ्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे.
याच महिलांना मिळणार लाभ
सरकारकडून सर्व लाभार्थी महिलांना eKYC करण्याची सूचना दिलेली होती. eKYC पूर्ण करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 देण्यात आलेली होती या तारखेच्या आधी महिलांना केवायसी पूर्ण करायची होती. ज्या महिलांनी या तारखेच्या आधी eKYC पूर्ण केली नाही त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्या महिलांना 1500 रुपये मिळण्याचे बंद होतील.
Ladki Bahin Yojana 2026 eKYC तारीख
ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत eKYC पूर्ण केलेली नाही त्या महिलांना पुन्हा eKYC करण्याची संधी दिली जाऊ शकते. परंतु ऑफिसर वेबसाईट वरील eKYC ऑप्शनला पण काढून टाकण्यात केलेला आहे.
मकर संक्राती मध्ये महिलांच्या खात्यावर ₹3000 हजार रुपये जमा होण्याची मोठे संभावना आहे परंतु सरकारने किंवा बाल विकास विभागाने कोणतेही ऑफिशिअल घोषणा केलेली नाही. लाभार्थी महिलांना सूचना आहे की सरकारी अपडेटला जोडून राहा आणि खोट्या अफवा पासून दूर रहा.
हे पण वाचा 👇👇👇
मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र 2025
Solar Rooftop Subsidy Yojana 2025 : घराच्या छतावर लावा फ्री सोलर पॅनल, आत्ताच अर्ज करा
Kanda Chal Anudan Yojana 2025: 1 लाख रुपये पर्यंतची मदत! अर्ज करण्याची LAST DATE जाणून घ्या