
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी लोकमंगल कृषी महाविद्यालय, सोलापूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. लोकमंगल कृषी महाविद्यालय, सोलापूर येथे सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, क्रीडा शिक्षक, लिपिक, मानव संसाधन अधिकारी या पदावर 13 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Lokmangal Agriculture College Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 18 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
लोकमंगल कृषी महाविद्यालय, सोलापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्याद, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे. म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…
भरती विभाग : लोकमंगल कृषी महाविद्यालय, सोलापूर
एकूण पदसंख्या : 13 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, क्रीडा शिक्षक, लिपिक, मानव संसाधन अधिकारी
नोकरीचे स्थान : सोलापूर (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : M.Sc. NET, Ph.D., B.P.E, M.P.Ed, UG/PG in Library Science आदी, पदानुसार योग्य शैक्षणिक पदवी आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 18 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज करावे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वर अपडेट केल्या जातील.)
पदांचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| सहाय्यक प्राध्यापक | 08 | M.Sc. NET किंवा Ph.D. |
| ग्रंथपाल | 01 | UG/PG लायब्ररी सायन्स |
| क्रीडा शिक्षक | 01 | B.P.Ed./M.P.Ed. |
| लिपिक | 02 | कोणती पण डिग्री आवश्यक आहे |
| मानव संसाधन अधिकारी | 01 | MBA in HR |
लोकमंगल कृषी महाविद्यालय, सोलापूर भरती 2025 पात्रता
लोकमंगल कृषी महाविद्यालय, सोलापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- M.Sc. NET, Ph.D., B.P.E, M.P.Ed, UG/PG in Library Science आदी, पदानुसार योग्य शैक्षणिक पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Lokmangal Agriculture College Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply Lokmangal Agriculture College Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
लोकमंगल कृषी महाविद्यालय, सोलापूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ई-मेलचा वापर करून ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल : lokagridiploma@gmail.com
वरील ई-मेलच्या माध्यमातून उमेदवार बेसिक माहिती व शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून अर्ज करू शकता.
अशाच प्रकारे या भरतीमध्ये अर्ज करता येईल.
निवड प्रक्रिया
लोकमंगल कृषी महाविद्यालय, सोलापूर भरतीच्या निवड प्रक्रियेबद्दल सांगायचं झालं तर उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाणार आहे.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | lokagridiploma@gmail.com |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
पब्लिक लॉ कॉलेज, मुंबई भरती 2025
आर. जी. सपकाळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नाशिक भरती 2025
MPSC Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025
अंतिम शब्द
Lokmangal Agriculture College Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू