
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी लोकविकास नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे लोकविकास नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर येथे आय.टी.अधिकारी या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Lokvikas Nagari Sahakari Bank Bharti 2025
जाहीर भारतीमध्ये पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 6 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
लोकविकास नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन, ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…
भरती विभाग : लोकविकास नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर
एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे
पदाचे नाव : आय.टी.अधिकारी
नोकरीचे स्थान : छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : B.E (संगणक) / M.C.A/M.C.S, ओरॅकल SQL डेव्हलपर्स आणि डॉट नेट, नेटवर्किंग ज्ञान, कोअर बँकिंग सोल्यूशन, UPI, IMPS सामंजस्य, ॲडिशन नेटवर्किंग सॉफ्टवेअर प्रमाणपत्र + 05 वर्षांचा अनुभव असणे अवश्य आहे.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
महत्त्वाच्या तारखा : सहा ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
लोकविकास नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर भरती 2025 पात्रता
लोकविकास नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- B.E (संगणक) / M.C.A/M.C.S, ओरॅकल SQL डेव्हलपर्स आणि डॉट नेट, नेटवर्किंग ज्ञान, कोअर बँकिंग सोल्यूशन, UPI, IMPS सामंजस्य, ॲडिशन नेटवर्किंग सॉफ्टवेअर प्रमाणपत्र + 05 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- उमेदवाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- उमेदवाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Lokvikas Nagari Sahakari Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply Lokvikas Nagari Sahakari Bank Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
लोकविकास नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा आणि खाली दिलेल्या ई-मेल 🆔 चा वापर करून ऑनलाईन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता : लोकविकास नागरी सहकारी बँक लिमिटेड, लोकविकास भवन, प्लॉट नं.10, सेव्हन हिल, उड्डाण पुलाजवळ, जालना रोड, औरंगाबाद – 431001.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : dgm@lokvikasbank.in
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये 600+ पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025
Indian Army Bharti 2025 जाहीर : 10वी-12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
RRB NTPC Bharti 2025 : 8800+ पदांसाठी मोठी भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
Lokvikas Nagari Sahakari Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.