
नोकरीचा शोधात असलेल्या तरुणांसाठी मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ येथे विविध पदांसाठी 135 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Machine Tool Prototype Factory Ambarnath Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकत. या भरतीमध्ये ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ
एकूण पदसंख्या : 135 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : ज्युनियर टेक्निशियन (टर्नर, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, एक्सामिनर), टूल (डिझाईन), ज्युनियर मॅनेजर (एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग), इलेक्ट्रिक फिटर, मिलराइट, डिप्लोमा टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स, ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल).
नोकरीचे स्थान : अंबरनाथ, ठाणे
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाढतात.
वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (UR/EWS : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 33 वर्षे, OBC या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 35 वर्षे आणि SC/ST : या कॅटेगरीमध्ये उमेदवारांना 40 वर्ष वय मर्यादा देण्यात आलेले आहे.)
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : या भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ भरती 2025 पात्रता
मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 30 वर्ष वही असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. UR/EWS : 33 वर्षे, OBC 35 वर्षे आणि SC/ST : 40 वर्ष
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Machine Tool Prototype Factory Ambarnath Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Machine Tool Prototype Factory Ambarnath Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, एव्हीएनएल, भारत सरकारचा एक युनिट एंटरप्राइज अंबरनाथ जिल्हा – ठाणे, महाराष्ट्र, पिन: ४२१ ५०२.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
निवड प्रक्रिया
मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ भरती मध्ये उमेदवारांना रायटिंग टेस्ट आणि इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण मुंबई भरती 2025
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ भरती 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती 2025
अंतिम शब्द
Machine Tool Prototype Factory Ambarnath Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू