महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग भरती 2026 | MAHA Bahujan Kalyan Vibhag Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये सहायक कक्ष पदावरुन सेवानिवृत्त अधिकारी या पदासाठी 02 रक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MAHA Bahujan Kalyan Vibhag Bharti 2026 

जय जाहीर भरतीमध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी पदावरून निवृत्त + ३ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 31 डिसेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 जानेवारी 2016 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख पासून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क,  शैक्षणिक योग्यता , मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : सहायक कक्ष पदावरुन सेवानिवृत्त अधिकारी

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : सहाय्यक कक्ष अधिकारी पदावरून निवृत्त + ३ वर्षांचा अनुभव 

वय मर्यादा :  65 वर्षे वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 31 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 14 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग भरती 2026 पात्रता

महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरविण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 65 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ सहाय्यक कक्ष अधिकारी पदावरून निवृत्त + ३ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.


MAHA Bahujan Kalyan Vibhag Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MAHA Bahujan Kalyan Vibhag Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : estb1-obbwd@mah.gov.in

वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकतो. 


निवड प्रक्रिया 

महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नोकरी मिळत नाहीये?  महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती 2026 मध्ये 77 पदांची सुवर्णसंधी

नवी मुंबई महानगरपालिकेत 113 पदावर भरती 2026

नोकरी नाही मिळत? MOIL नागपूर भरती 2026 ने दिला मोठा दिलासा – 67 पदांची सुवर्णसंधी




अंतिम शब्द 

MAHA Bahujan Kalyan Vibhag Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment