Maha Metro Bharti 2025 : 33 रिक्त पदावर भारती जाहीर, अर्ज करण्याची तारीख जवळ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी प्राप्त करण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे डीजीएम, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अणि विभाग अभियंता या पदासाठी 33 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Maha Metro Bharti 2025

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 11 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भारताची तयारी करावी. 

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये  अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, मासिक वेतन, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा….


भरती विभाग : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

एकूण पदसंख्या : 33 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : डीजीएम, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अणि विभाग अभियंता

नोकरीचे स्थान : महाराष्ट्र , नागपूर,, पुणे मेट्रो रेल्वे

शैक्षणिक योग्यता : B.E./ B. Tech. / MBA शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतो.

अर्ज शुल्क : अर्जदाराला अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील लिस्ट प्रमाणे मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.

महत्त्वाच्या तारखा : ११ सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि १० ऑक्टोबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेला ईमेल आयडीच्या माध्यमातून किंवा मोबाईल नंबर च्या माध्यमातून अपडेट केल्या जातील.



पदांचे तपशील आणि मासिक वेतन 

पदमासिक वेतन
चीफ प्रोजेक्ट मॅनेजर ₹1,20,000 ते ₹2,80,000 
ॲडिशनल जनरल मॅनेजर  ₹1,00,000 ते ₹2,60,000
जॉइन चीफ प्रोजेक्ट मॅनेजर ₹90,000 ते ₹2,40,000 
डेप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर₹70,000 ते ₹2,00,000 
चीफ कंट्रोलर₹46,000 ते ₹1,45,000
डेप्युटी जनरल मॅनेजर₹70,000 ते ₹2,00,000
मॅनेजर₹60,000 ते ₹1,80,000
असिस्टंट मॅनेजर₹50,000 ते ₹1,60,000
सेक्शन इंजिनीयर₹40,000 ते ₹1,25,000



महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025 पात्रता 

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे  खालील सर्व पात्रता असणे आवश्यक आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 
  •  18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. 
  • B.E./ B. Tech. / MBA शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. 

इतर आवश्यक पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

Maha Metro Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How to apply Maha Metro Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर (HR), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन LTD, मेट्रो भवन, नियर  दीक्षाभूमी, नागपूर 440 010

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज करू करा ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत उपलब्ध नाही. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 


हे पण वाचा 👇👇👇

India Post Bharti 2025 : पोस्ट ऑफिसमध्ये 100 पदांसाठी भरती, 10वी आणि 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी 

गडचिरोली मध्ये कलेक्टर ऑफिसर पदावर भारती जाहीर 2025

शिक्षण प्रसारक मंडळी पुणे भरती 2025 

अंतिम शब्द 

Maha Metro Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू




शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment