
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन मध्ये संचालक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी 07 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Maha Mumbai Metro Operation Corp Ltd Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शक्ती पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 04 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 05 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन
एकूण पदसंख्या : 07 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : संचालक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरातला.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹56,100 ते ₹2,18,200 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जाते.
महत्त्वाच्या तारखा : 4 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 05 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन भरती 2025 पात्रता
महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारताचे जाहिरात वाचा.
Maha Mumbai Metro Operation Corp Ltd Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Maha Mumbai Metro Operation Corp Ltd Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा आणि ई-मेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता :एमडी कार्यालय, एमएमएमओसीएल महा मुंबई ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, एनएएमटीटीआरआय इमारत, नवीन एमएमआरडीए प्रशासकीय इमारतीला लागून, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१.
ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल 🆔 : rect.dm@mmmocl.co.in
निवड प्रक्रिया
महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग भरती 2025
जनरल हॉस्पिटल गडचिरोली भरती 2025
अंतिम शब्द
Maha Mumbai Metro Operation Corp Ltd Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू