Maha RERA Bharti 2025 : महाराष्ट्र रिअल इस्टेट प्राधिकरणात नवीन भरतीची मोठी घोषणा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांना साठी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण येथे कनिष्ठ विधी सल्लागार या पदासाठी 08 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Maha RERA Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये कायद्याची पदवी (एलएलबी) असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 16 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सोडून झाले आहेत आणि 31 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी  लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.  

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पुर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण

एकूण पदसंख्या : 08 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : कनिष्ठ विधी सल्लागार

नोकरीचे स्थान : मुंबई महाराष्ट्र 

शैक्षणिक योग्यता : कायद्याची पदवी (एलएलबी) असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 38 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना कोणते ही प्रकारचे अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : मराठीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 35,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 16 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटीची तारिक आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण भरती 2025 पात्रता 

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 38 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • कायद्याची पदवी (एलएलबी) असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.


Maha RERA Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Maha RERA Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण भरती मध्ये अर्जदा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ई-मेलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : consult-admin@maharera.mahaonline.gov 

वरील ई-मेलच्या माध्यमातून उमेदवार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

अशाच प्रकारे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण भरती मध्ये अर्ज करता येईल.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Maha Metro Bharti 2025: महाराष्ट्र मेट्रोमध्ये मोठी भरती जाहीर, अर्ज करा आजच 

GIPE Pune Bharti 2025 : पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेत नवी मोठी भरती जाहीर 

ONGC Bharti 2025: 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा




अंतिम शब्द 

Maha RERA Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment