Maha Urja Bharti 2025 – 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी जबरदस्त भरती

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण येथे प्रकल्प कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी, लेखापाल या पदासाठी 42 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Maha Urja Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 29 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण

एकूण पदसंख्या : 42 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : प्रकल्प कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी, लेखापाल

नोकरीचे स्थान : पुणे महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. (मागासवर्गीय, खेळाडू /अनाथ /आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उमेदवारांना 43 वर्षे वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.)

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि मागासवर्गीय आ.दु.घ./ अनाथ / दिव्यांग उमेदवारांना ₹900 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 29 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 01 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण भरती 2025 पात्रता

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • १८ ते ३८ वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी + काही वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Maha Urja Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Maha Urja Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://ibpsreg.ibps.in  या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर Apply या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

निवड प्रक्रिया 

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरती 2025 

NHM Nashik Bharti 2025 : नाशिक जिल्ह्यात 42 नवीन पदांसाठी मोठी भरती सुरू

Pune DCC Bank Bharti 2025 : तब्बल 434 पदांची मोठी भरती जाहीर, अर्ज सुरू, लगेच पाहा संपूर्ण माहिती




अंतिम शब्द 

Maha Urja Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment