
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र वन विभाग मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. महाराष्ट्र वन विभाग येथे प्रशासकीय अधिकारी या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mahaforest Bharti 2025
जाहीर भारतीय मध्ये प्रशासकीय अधिकारी या पदाचा 03 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 23 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहे आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकरच भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
महाराष्ट्र वन विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्क पात्रता काय पाहिजे आणि अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात. त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…
भरती विभाग : महाराष्ट्र वन विभाग
एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे
पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी
नोकरीचे स्थान : चंद्रपूर (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : प्रशासकीय अधिकारी या पदाचे 03 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्ता नाही.
मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.
महत्त्वाच्या तारखा : 23 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर दिलेल्या मोबाईल नंबर द्वारे किंवा इमले 🆔 द्वारे अपडेट केल्या जातील.
महाराष्ट्र वन विभाग भरती 2025 पात्रता
महाराष्ट्र वन विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पत्रात असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- प्रशासकीय अधिकारी या पदाचे 03 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा.
Mahaforest Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Mahaforest Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
महाराष्ट्र वन विभाग भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो खाली ई-मेलचा वापर करून ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔: ccftchandrapur@mahaforest.gov.in
वरील ई-मेलच्या माध्यमातून उमेदवार आवश्यक माहिती आणि सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकता.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर, चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर परिसर, मुल रोड, चंद्रपूर 442401
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली बेसिक माहिती आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडून फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
अशाच प्रकारे तुम्ही महाराष्ट्र वन विभाग मध्ये अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
कॅनरा बँक मध्ये अप्रेंटिस पदावर 3500 जागांसाठी भरती 2025
प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना ₹3000 हजार रुपये पेन्शन योजना सुरू
ECHS Mumbai Bharti 2025 : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई मध्ये 07 पदावर भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
Mahaforest Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू