MahaTransco Bhandara Bharti 2026 – 10वी, ITI पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खूप दिवसापासून नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांना महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये शिकाऊ – इलेक्ट्रिशियन या पदासाठी 26 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे इच्छुक उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकता. MahaTransco Bhandara Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 10वी किंवा ITI उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 12 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 23 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 


भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी

एकूण पदसंख्या : 26 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : शिकाऊ – इलेक्ट्रिशियन.

नोकरीचे स्थान : भंडारा

शैक्षणिक योग्यता : 10वी किंवा ITI उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मानसिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 


MahaTransco Bhandara Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा )

अर्ज सुरू होण्याची तारीख12 जानेवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख23 जानेवारी 2026

इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीद्वारे अपडेट केल्या जातील. 


MahaTransco Bhandara Bharti 2026 Age limit (वय मर्यादा)

18 वर्षेते32 वर्षे पर्यंत 

मागासवर्गीयांसाठी 05 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. 

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती 2026 पात्रता 

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 18 ते 32 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ 10वी किंवा ITI उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 




MahaTransco Bhandara Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MahaTransco Bhandara Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट देण्यात आलेली आहे. खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी MahaTransco अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : वेबसाईटवर केल्यानंतर apply Now या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करा. 

स्टेप 5 : सर्व आवश्यक कागदपत्रे आणि आवश्यक माहिती भरल्यानंतर अर्ज फॉर्म पुन्हा चेक करा आणि सबमिट करा. 

स्टेप 6 : अर्ज फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी : Indian Air Force Agniveer Bharti 2026 – पगार ₹28,000 पासून

CSIO Recruitment 2026: 10वी–12वी पाससाठी सुवर्णसंधी! थेट ₹56,900 पगार – अर्ज लगेच करा

Bank of Maharashtra Bharti 2026 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये फ्रेशर्स साठी 600 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026







अंतिम शब्द 

MahaTransco Bhandara Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment