परीक्षा-परीक्षा करून कंटाळलात? Mahavitaran Apprentice Bharti 2026 देणार 100 नोकऱ्यांचा सोपा मार्ग


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी निघून आलेली आहे महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीमध्ये अपरेंटिस {कोपा/ इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)} या पदांसाठी 100 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.  Mahavitaran Apprentice Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी

एकूण पदसंख्या : 100 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : अपरेंटिस {कोपा/ इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)}.

नोकरीचे स्थान : बीड

शैक्षणिक योग्यता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा, NCVT ( 10वी 12 वी उत्तीर्ण) कोपा/ वीजतंत्री (Electrician) /तारतंत्री (Wireman) या ट्रेडमध्ये उत्तीर्ण

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदा नुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : या भरतीमध्ये अर्ज सुरू झाले आहेत आणि 09 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील. 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती 2026 पात्रता

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठेवण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • वरील प्रमाणे पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Mahavitaran Apprentice Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Mahavitaran Apprentice Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट आणि ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या., विद्युत भवन जालना रोड, कार्यालय मंडळ, बीड.

ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट लिंक खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

निवड प्रक्रिया 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती मध्ये उमेदवारांना Merit List च्या आधारे निवडले जाईल.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

शिक्षक नोकरीची वाट पाहताय? Shantiniketan School Kolhapur Bharti 2026 आत्ताच पहा

नोकरीची चिंता वाढली आहे? Suretech College of Nursing Bharti 2026 मध्ये 18 पदांची सुवर्णसंधी

पुन्हा संधी दवडणार? Income Tax Department Nagpur Bharti 2026 आजच अर्ज करा 






अंतिम शब्द 

Mahavitaran Apprentice Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment