महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 36 पदांसाठी भरती | Mahavitaran Gondia Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वीज वितरण कंपनी मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आली आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये अप्रेंटिस (वीजतंत्री, तारतंत्रीl, कोपा) या पदासाठी 36 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. 

जाहीर भरती मध्ये 12वी पास किंवा IT उत्तरण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 08 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 डिसेंबर 2025 शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी

एकूण पदसंख्या : 36 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : अप्रेंटिस (वीजतंत्री, तारतंत्री, कोपा).

नोकरीचे स्थान : गोंदिया

शैक्षणिक योग्यता : 12वी पास किंवा IT उत्तरण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 8 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती 2025 पात्रता

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 30 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  •  12वी पास किंवा IT उत्तरण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी रात्र आहेत. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारतीची जाहिरात वाचा.






Mahavitaran Gondia Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Mahavitaran Gondia Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. 

ऑफिशियल वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 996 रिक्त पदावर बंपर भरती 2025

Mahavitaran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 300 पदावर बंपर भरती जाहीर

मध्य रेल्वे भरती 2025






अंतिम शब्द 

Mahavitaran Gondia Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment