
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा-पासा या पदासाठी 49 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mahavitaran Wardha Bharti 2025
जाहीर भरती मध्ये 10वी, 12वी पास असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. या भरतीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि 15 नोव्हेंबर 2025 या तारखेपर्यंत आपलिकेशन जमा करू शकता इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड
एकूण पदसंख्या : 49 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा-पासा
नोकरीचे स्थान : आर्वी, जिल्हा- (वर्धा महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : 10वी, 12वी पास, आय. टी. आय. वीजतंत्री, तारतंत्री व कोपा-पासा व्यवसायात उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे या दरम्यान्वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (मागासवर्गीयांना 5 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.
महत्त्वाच्या तारखा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये अर्ज सुरू झाले आहेत 10 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी 🆔 द्वारे अपडेट केल्या जातील.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2025 पात्रता
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या खालील सर्व उमेदवाराकडे आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- 10वी, 12वी पास, आय. टी. आय. वीजतंत्री, तारतंत्री व कोपा-पासा व्यवसायात उत्तीर्ण उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Mahavitaran Wardha Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Mahavitaran Wardha Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन आपल्या अर्ज करा आणि ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., विभागीय कार्यालय, कदम बिल्डींग, वसंत नगर, आर्वी ता. आर्वी जि. वर्धा
ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट ; apprenticeshipindia.gov.in
वरील वेबसाईटवर जाऊन उमेदवारा ऑनलाइन अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
IBM Nagpur Bharti 2025 – फ्रेशर्स आणि अनुभवी दोघांसाठीही लाखोंच्या पगाराची संधी
BEL Pune Recruitment 2025 : पात्रता, वयमर्यादा, अर्ज प्रक्रिया पूर्ण माहिती
RRB JE Bharti 2025 : रेल्वेमध्ये तब्बल 2570 जागांची मेगा भरती सुरू, लगेच अर्ज करा
अंतिम शब्द
Mahavitaran Wardha Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू