Maruti Suzuki Eco 2026 : गरीब फॅमिली साठी कार, नवीन डिझाईन आणि 45 Kmpl मायलेज 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki Eco 2026 ही बजेट मध्ये येणारी कार आहे जी कमी किमतीमध्ये गरीब फॅमिली साठी डिझाईन केलेली आहे. ही कार त्या फॅमिली साठी आहे जे बजेटमध्ये चार चाकी वाहन चालवण्याचे स्वप्न बघत आहे. तर त्यांचे कमी किमतीमध्ये फॅमिली कारचे स्वप्न पूर्ण होईल. 

ही कार 45 किलोमीटर प्रति लीटर मायलेज रनिंग कॉस्ट खूप कमी ठेवते. हे कार लॉंग ट्रीप साठी पण खूप उपयुक्त आहे. चला तर मग जाणून घेऊया Maruti Suzuki Eco 2026 मध्ये काय आहे खास…




Maruti Suzuki Eco 2026 Overview

Engine 0.8L
इंधनPetrol & CNG
Power47 BHP & 40 BHP
Mileage45 Km/Kg
Transmission5 Speed MT & AMT
Seating4 Seater
Starting Price₹3.25 लाख 




Maruti Suzuki Eco 2026 डिझाईन 

मारुती सुझुकी इको चे डिझाईन सिम्पल आणि प्रैक्टिकल ठेवलेले आहे. समोरची हेडलाईट युनिट बेसिक आहे. साईड मध्ये सिम्पल लाईन आणि 13 इंच स्टील व्हील्स दिलेला आहे ग्राउंड क्लीयरेंस 165 ml आहे. जे भारतीय रस्त्यासाठी खूप चांगले आहे. 

Maruti Suzuki Eco 2026 Powerful Engine (पवार फुले इंजन)

Maruti Suzuki Eco 2026 मध्ये 03 सिलेंडर पेट्रोल इंजन लावलेले आहे जे 47 BHP ची पॉवर देतात. CNG वेरिएंट मध्ये पॉवर 40 BHP पर्यंत येते. AMT ऑटोमेटिक ऑप्शन आणि 5 स्पीड मैनुअल गियरबॉक्स स्टैंडर्ड आहे. इंजन मध्ये बेसिक आहे आणि मेंटेनेस मध्ये पण कमी आहे. 


Maruti Suzuki Eco 2026 मायलेज आणि फीचर 

Maruti Suzuki Eco पेट्रोल वेरिएंट मध्ये 35 किलोमीटर प्रति लिटर ची मायलेज देते आणि CNG वेरिएंट मध्ये 45 किलोमीटर ची खूप चांगली एवरेज मिलते. ज्याच्यामुळे रनिंग कोस्ट कमी येते. म्हणून लांबच्या प्रवासासाठी पण ही कार खूप उपयुक्त आहे. 

या कारच्या फीचर बद्दल सांगायचं झालं तर या कार मध्ये बेसिक फीचर्स दिलेले आहे जसे की पावर स्टीयरिंग दिलेली आहे जी ड्रायव्हिंग ला सोपे बनवते. सेंट्रल लॉकिंग पण दिलेले आहे. मैनुअल एयर कंडीशनिंग पण दिलेले आहे त्याच बरोबर फ्रंट पावर विंडोज स्टैंडर्ड आहे. 

Maruti Suzuki Eco 2026 Premium Interior

 आत मध्ये बेसिक केबिन दिलेला आहे. चार सीट लेआउट मध्ये पुढच्या आणि मागच्या बाजूला चांगले जागा मिळते. एनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर मध्ये स्पीडोमीटर आणि ओडोमीटर आणि फ्यूल मिळते. 

Maruti Suzuki Eco 2026 Price 

Maruti Suzuki Eco 2026 ची एक शोरूम किंमत ₹3.25 लाख पासून सुरू होते जे पेट्रोल बेस वेरिएंट आहे. CNG वेरिएंट मध्ये ₹3.95 लाख मध्ये मिळते. 

AMT वेरिएंट मध्ये ₹3.75 लाख पासून सुरू होते आणि ऑन रोड किंमत ₹3.80 लाख पासून सुरु होते. ही भारताच्या सर्वात स्वस्त कार मध्ये शामिल आहे. 


हे पण वाचा 👇👇👇👇

Yamaha कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Yamaha EC-06, 169 km रेंज सर्वांना मागे टाकणार 

New Traffic Rules 2026 : एक वर्षात 5 वेळा ट्राफिक नियम तोडले तर ड्रायव्हिंग लायसन्स होणार सस्पेंड  

Tata Nano EV 2026 Launched : 35 मिनट फास्ट चार्जिंग, 460Km रेंज, घरी आना फक्त ₹3,990 EMI





शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment