
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर येथे सनदी लेखापाल या पदासाठी भारती जाहीर करण्यात आलेली आहे. MAVIM Nagpur Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता 25 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 1 ऑक्टोबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…
भरती विभाग : महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर
एकूण पदसंख्या : N/A
पदाचे नाव : सनदी लेखापाल
नोकरीचे स्थान : नागपूर (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : CA , पदानुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
अर्ज शुल्क : उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.
महत्त्वाच्या तारखा : 25 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 1 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेले ईमेल आयडी द्वारे किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)
महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर भरती 2025 पात्रता
महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
सविस्तर पात्रता आणि शिक्षण योग्यता जाणून घेण्यासाठी भारताची जाहिरात वाचा.
MAVIM Nagpur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MAVIM Nagpur Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी देण्यात आलेली आहे. nagpur.mavim@gmail.com या ईमेल आयडी द्वारे उमेदवार आवश्यक माहिती आणि शैक्षणिक माहिती देऊन त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज करू शकता.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : महिला अर्थ विकास महामंडळ, माविम महिला प्रांगणम, प्लॉट नं. पी-62, आर अँड सी झोन, एमआयडीसी बुटीबोरी 441122 नागपूर
वरील पत्त्यावर जाऊन अर्जदाराने अर्ज फॉर्म घ्यावा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली बेसिक माहिती बरोबर शैक्षिणक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज फ्रॉम तेथील कर्मचाऱ्यांकडे जमा करून द्यावा.
अशाच प्रकारे उमेदवार या भरती मध्ये अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरच्या आधारे निवडले जाईल.
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
10वी 12वी पास विद्यार्थ्यांना पश्चिम रेल्वे मुंबई मध्ये भरती जाहीर 2025
EMRS TGT Vacancy 2025: एकलव्य शाळेत तब्बल 3962 शिक्षक भरती सुरू , लगेच अर्ज करा
AAI Bharti 2025: महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात 976 पदांची भरती, आजच Apply करा
अंतिम शब्द
MAVIM Nagpur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू