
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या जाहीर भरती मध्ये विविध पदांसाठी 200 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mazagon Dock Apprentice Bharti 2026
जाहीर भरतीमध्ये 16 डिसेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 5 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड
एकूण पदसंख्या : 200 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : अप्रेंटिसशिप प्रशिक्षण (अभियांत्रिकी डिप्लोमा, अभियांत्रिकी पदवीधर आणि सामान्य प्रवाहातील पदवीधर अप्रेंटिस)
नोकरीचे स्थान : मुंबई.
शैक्षणिक योग्यता : इंजीनियरिंग पदवी, इंजिनिअरिंग डिप्लोमा पदवी, B.B.A., B.Com, B.C.A. & B.S.W. पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 27 वर्षे दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹10,900 ते ₹12,300 मासिक वेतन दिले जाईल
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 16 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 05 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती 2026 पात्रता
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 27 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- इंजीनियरिंग पदवी, इंजिनिअरिंग डिप्लोमा पदवी, B.B.A., B.Com, B.C.A. & B.S.W. पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Mazagon Dock Apprentice Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Mazagon Dock Apprentice Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट देण्यात आलेली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल रजिस्ट्रेशन पुर्ण करून घ्या.
त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये 80 पदांसाठी भरती जाहीर 2025
बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये 2331 रिक्त पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 996 रिक्त पदावर बंपर भरती 2025
अंतिम शब्द
Mazagon Dock Apprentice Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू