बृहन्मुंबई महानगरपालिकेत 21 पदांसाठी भरती 2026 | MCGM Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रहिवासी तरुणांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अप्रतिमत्तेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने 21 रिक्त जागेवर भरती जाहीर केलेली आहे. MCGM Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 25 मार्च 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 07 एप्रिल 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारानी लवकरात लवकर बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 21 पदे रिक्त आहेत. 

नोकरीचे स्थान : मुंबई महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹933 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹15,000 ते ₹1,10,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

MCGM Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख25 मार्च 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख7 एप्रिल 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील. 


पद आणि पद संख्या 

पदपद संख्या
सहाय्यक प्राध्यापक नेत्रचिकित्सा शास्त्र विभाग01
सहाय्यक प्राध्यापक श्रवणशास्त्र व वाकोपचारतज्ञ01
सहाय्यक फिजिओथेरपिस्ट01
सहाय्यक व्यवसायोपचारतज्ज्ञ01
श्रवण व – वाकोपचारतज्ञ श्रेणी-l02
काउंसलिंग सायकॉलॉजिस्ट01
श्रवण व वाकोपचारतज्ञ श्रेणी-ll01
कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ज्ञ02
विशेष प्रशिक्षक02
विशेष प्रशिक्षक-।02
विशेष प्रशिक्षक-।01
विशेष प्रशिक्षक-।l03
परिचारीका02
दंतरोग तंत्रज्ञ01
डेटा एन्टी ऑपरेटर03
शिपाई01



MCGM Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MCGM Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे खाली दिलेल्या ऑफिशियल पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई-400 008. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये 240 पदांसाठी भरती 2026

बँक ऑफ बडोदा मध्ये 104 पदांसाठी भरती 2026 

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती 2026 







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment