महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये 667 जागांसाठी बंपर भरती 2026 | MCL Bharti 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 667 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MCL Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 16 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 06 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महानदी कोलफील्ड्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महानदी कोलफील्ड्स लिमिटेड

एकूण पदसंख्या : 667 पदे रिक्त आहेत. 

नोकरीचे स्थान : ओडिशा

वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹47,330 ते ₹51103 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

MCL Bharti 2026 Application fee  (अर्ज शुल्क)

General/OBC/EWS₹1180
SC/ST/PWD/ExSM/महिलाशुल्क नाही 

MCL Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)

पदशैक्षणिक योग्यता
ज्युनियर ओव्हरमन टी&एसमाइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा
माइनिंग सिरदार टी&एस10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
सर्व्हेअर10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग/माईन सर्वेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा
ट्रान्सलेटर (Tr.) OL क्लेरिकल ग्रेड IIIBA (हिंदी/इंग्रजी)
टेक्निशियन (पॅथोलॉजी) Tr. T&S ग्रेड-Cपॅथोलॉजी डिप्लोमा


MCL Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारिक16 मार्च 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख6 एप्रिल 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भारतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 


महानदी कोलफील्ड्स लिमिटेड भरती 2026 (MCL Bharti 2026)

पदपद संख्या
ज्युनियर ओव्हरमन टी&एस192
माइनिंग सिरदार टी&एस448
सर्व्हेअर24
ट्रान्सलेटर (Tr.) OL क्लेरिकल ग्रेड III01
टेक्निशियन (पॅथोलॉजी) Tr. T&S ग्रेड-C02






MCL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

महानदी कोलफील्ड्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MCL Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महानदी कोलफील्ड्स लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. 



निवड प्रक्रिया

महानदी कोलफील्ड्स लिमिटेड भरती मध्ये उमेदवारांची निवड खालील पद्धतीने केली जाईल. 

✅ Computer Based Test (CBT) Only

✅ No Interview

✅ 100 Marks Objective Test

✅ No Negative Marking



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

कोकण रेल्वे मध्ये 190 पदांसाठी भरती 2026 

पश्चिम रेल्वे मध्ये 5349 पदांसाठी बंपर भरती 2026

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 650 रिक्त पदांसाठी भरती 2026







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment