MECL Bharti 2025: मिनरल एक्सप्लोरेशन लिमिटेडमध्ये मोठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी या पदासाठी 10 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MECL Bharti 2025

जाहीर भरतीमध्ये M.Sc. / M.Tech. / M.Sc. Tech. पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 04 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड

एकूण पदसंख्या : 10 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : कार्यकारी प्रशिक्षणार्थी 

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : M.Sc. / M.Tech. / M.Sc. Tech. पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 28 वर्षे या दरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : सामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांकडून ₹500 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग/माजी सैनिक उमेदवार/विभागीय उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹40,000 ते ₹1,40,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील

महत्त्वाच्या तारखा : 04 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 18 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड भरती 2025 पात्रता

मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 28 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेली उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • M.Sc. / M.Tech. / M.Sc. Tech. पदवी असलेले उमेदवा भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 




MECL Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MECL Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना meclsphere.co.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर New User या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नाशिक अग्निशमन विभाग मध्ये 186 पदांसाठी बंपर भरती 2025

Pune University Bharti 2025 : एकूण 111 पदांसाठी मोठी भरती, अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या

NPCIL Mumbai Bharti 2025 : 122 पदांसाठी सुवर्णसंधी, शैक्षणिक पात्रता, पगार आणि अर्ज लिंक येथे पहा



अंतिम शब्द 

MECL Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment