महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती 2025 | MGIMS Wardha Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वैद्यकीय संस्थेमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या संस्थेमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, सहाय्यक प्राध्यापक, सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी या पदावर 05 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MGIMS Wardha Bharti 2025

जाहीर भारतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. या भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 25 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती मध्ये अर्ज करणारे उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था

एकूण पदसंख्या : 05 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : संस्थेमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, सहाय्यक प्राध्यापक, सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी

नोकरीचे स्थान : वर्धा (महाराष्ट्र)

वय मर्यादा : 18 ते 43 वर्षे यादरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 11 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 25 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
स्त्रीरोगतज्ज्ञ01संबंधित विषयात एनएमसी मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा असलेले एमबीबीएस.
बालरोगतज्ञ01संबंधित विषयात एनएमसी मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा असलेले एमबीबीएस.
भूलतज्ज्ञ01संबंधित विषयात एनएमसी मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा असलेले एमबीबीएस.
सहाय्यक प्राध्यापक01एनएमसी आणि एमयूएचएसच्या निकषांनुसार संबंधित विषयात एमबीबीएस मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी आणि अनुभव.
सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी01MBBS/BAMS पदवी + 3–5 वर्षे अनुभव 





महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती 2025 पात्रता

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवास असला पाहिजे. 
  • 18 ते 43 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 



MGIMS Wardha Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MGIMS Wardha Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा किंवा त्या पत्त्यावर अर्ज पाठवा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : सचिव, कस्तुरबा आरोग्य संस्था, सेवाग्राम जिल्हा वर्धा (एमएस), ४४२१०२.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

HAL Nashik Bharti 2025 आली, मोठ्या प्रमाणात नवीन पदांची मेगाभरती जाहीर

पवना सहकारी बँक मध्ये 19 पदांसाठी भरती जाहीर

India Post Payment Bank मध्ये 309 पदांची भरती सुरू , लगेच अर्ज करा




अंतिम शब्द 

MGIMS Wardha Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment