
वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांना महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या संस्थेमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदासाठी 77 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MGIMS Wardha Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये MCI मान्यता प्राप्त MBBS सह ग्रॅज्युएशन पदवी + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 30 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था
एकूण पदसंख्या : 77 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक.
नोकरीचे स्थान : वर्धा
शैक्षणिक योग्यता : MCI मान्यता प्राप्त MBBS सह ग्रॅज्युएशन पदवी + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतात.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 30 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती 2026 पात्रता
महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठेवण्यात आलेली आहे खालील सर्व पात्रता अर्जदार उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे तेव्हाच उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकतो.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ MCI मान्यता प्राप्त MBBS सह ग्रॅज्युएशन पदवी + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
MGIMS Wardha Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MGIMS Wardha Bharti 2026 online (अर्ज करण्याची पद्धत)
महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : सचिव कार्यालय, कस्तुरबा आरोग्य संस्था, सेवाग्राम, जि. वर्धा (महाराष्ट्र)-४४२१०२.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म घेतल्यानंतर अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म देतील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
निवड प्रक्रिया
महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नवी मुंबई महानगरपालिकेत 113 पदावर भरती 2026
सरकारी नोकरीचं स्वप्न तुटतंय? : भारतीय रेल्वे 2026 ची 311 पदांची सुवर्णसंधी
बँक ऑफ इंडिया मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026
अंतिम शब्द
MGIMS Wardha Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू