
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग मध्ये विविध पदांसाठी 290 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MJP Maharashtra Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 20 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग
एकूण पदसंख्या : 290 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ कॅडर – अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी, निम्न श्रेणीतील स्टेनोग्राफर, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), सहाय्यक लेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक स्टोअरकीपर, उच्च श्रेणीतील स्टेनोग्राफर, कनिष्ठ लिपिक/लिपिक-टंकलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक.
नोकरीचे स्थान : महाराष्ट्र
वय मर्यादा : सविस्तर वय मर्यादा जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹1000 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि मागासवर्गीय उमेदवारांकडून ₹900 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.
मासिक वेतन : भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ₹19,900 ते ₹1,77,500 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 20 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 25 डिसेंबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| लेखापरीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी | 02 | पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री + 10 वर्षाचा अनुभव |
| लेखा अधिकारी | 03 | मास्टर डीजे इन कॉमर्स + 5 वर्षाचा अनुभव |
| सहाय्यक लेखा अधिकारी | 06 | डिग्री इन कॉमर्स |
| सहाय्यक लेखापाल | 03 | डिग्री इन कॉमर्स |
| कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 144 | डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजीनियरिंग पदवी |
| कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) | 16 | मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमध्ये किमान तीन वर्षांचा डिप्लोमा. |
| उच्च श्रेणीतील स्टेनोग्राफर | 03 | 10वी पास ज्या उमेदवारांकडे लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही आणि इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही किंवा मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही या विषयात सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र आहे. |
| निम्न श्रेणीतील स्टेनोग्राफर | 06 | 10वी पास ज्या उमेदवारांकडे लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही आणि इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही किंवा मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही या विषयात सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र आहे. |
| कनिष्ठ लिपिक/लिपिक-टंकलेखक | 46 | पदवी आणि ज्यांच्याकडे सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र किंवा संगणक टायपिंग प्रमाणपत्र आहे ज्याचा मराठीत किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजीत किमान ४० शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग आहे. |
| सहाय्यक स्टोअरकीपर | 13 | 10 वी उत्तीर्ण, ज्यांनी टायपिंगमध्ये सरकारी प्रमाणपत्र परीक्षा मराठीत ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजीत ४० शब्द प्रति मिनिट या वेगाने उत्तीर्ण केली आहे. |
| स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 48 | 10वी पास, डिग्री डिप्लोमा, सिविल इंजिनिअरिंग डिग्री |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग भरती 2025 पात्रता
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
MJP Maharashtra Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MJP Maharashtra Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना mjp.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर Apply या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
रामराज्य सहकारी बैंक लि पुणे भरती 2025
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये 1974 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
MJP Maharashtra Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू