MJP Maharashtra Bharti 2025: 290 पदांची भरती जाहीर, पगार, पात्रता आणि अर्ज लिंक येथे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्ण निघून निघून आलेले आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग मध्ये विविध पदांसाठी 290 रुपये जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MJP Maharashtra Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये 20 नोवेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि आणि 19 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भक्तीची तयारी करावी. 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग

एकूण पदसंख्या : 290 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ कॅडर – अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), लेखा अधिकारी, सहाय्यक लेखापाल, सहाय्यक लेखा अधिकारी, उच्च श्रेणीतील स्टेनोग्राफर, सहाय्यक स्टोअरकीपर, निम्न श्रेणीतील स्टेनोग्राफर, कनिष्ठ लिपिक/लिपिक-टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक.

नोकरीचे स्थान : महाराष्ट्र

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹1000 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹900 रुपये आर्क शुल्क घेतले जाईल.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 ते ₹1,77,500 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 20 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 डिसेंबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी02पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी + 10 वर्षाचा अनुभव
लेखा अधिकारी03पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी + 10 वर्षाचा अनुभव
सहाय्यक लेखा अधिकारी06 मास्टर्स डिग्री इन कॉमर्स 
सहाय्यक लेखापाल03मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)144मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)16डिप्लोमा पदवी 
उच्च श्रेणीतील स्टेनोग्राफर03डिप्लोमा पदवी 
निम्न श्रेणीतील स्टेनोग्राफर0610वी पास  आणि ज्या उमेदवारांकडे लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही आणि इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही किंवा मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही या विषयात सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र आहे.
कनिष्ठ लिपिक/लिपिक-टंकलेखक4610वी पास  आणि ज्या उमेदवारांकडे लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही आणि इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही किंवा मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही या विषयात सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र आहे.
सहाय्यक स्टोअरकीपर1310वी पास  आणि ज्या उमेदवारांकडे लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही आणि इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही किंवा मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नाही या विषयात सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र आहे.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक4810वी पास  किंवा डिप्लोमा 



महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग भरती 2025 पात्रता 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

MJP Maharashtra Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MJP Maharashtra Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

खालील दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

दारूगोळा कारखाना खडकी मध्ये 50 पदांसाठी भरती जाहीर 2025

महिला व बाल विकास विभाग मध्ये 17 पदांसाठी भरती जाहीर 2025

Parbhani DCC Bank Bharti 2025 : तब्बल 152 पदांची मोठी भरती जाहीर – लगेच अर्ज करा





अंतिम शब्द 

MJP Maharashtra Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू




शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment