मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 2025 ची मोठी भरती जाहीर | MMRCL Mumbai Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याचे सुवर्णसंधी निघून आलेली आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे महाव्यवस्थापक (डिझाइन), सहाय्यक महाव्यवस्थापक (टीव्हीई), सहाय्यक महाव्यवस्थापक (पीएसटी), उपअभियंता (स्थापत्य) या पदासाठी 04 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MMRCL Mumbai Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. 6 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 5 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारानी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता  काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला लक्षपूर्वक वाचा…

भरती विभाग : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

एकूण पदसंख्या : 04 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : महाव्यवस्थापक (डिझाइन), सहाय्यक महाव्यवस्थापक (टीव्हीई), सहाय्यक महाव्यवस्थापक (पीएसटी), उपअभियंता (स्थापत्य)

नोकरीचे स्थान : मुंबई महाराष्ट्र 

शैक्षणिक योग्यता : पदा नुसार योग्य शैक्षणिक पदवी आवश्यक आहे. (सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.)

वय मर्यादा : 18 ते 53 वर्षे वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतो.

अर्ज शुल्क : अर्जदार उमेदवाराला अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला ₹50,000 ते ₹2,80,000 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : पाच सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 5 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वर अपडेट केल्या जातील.)


पदाचे तपशील शैक्षणिक योग्यता + मासिक वेतन 

पदपद संख्यशैक्षणिक योग्यतामासिक वेतन
जनरल मॅनेजर (Design) 01B.E./B. Tech, M.E./M. Tech किंवा सिविल इंजीनियरिंग₹1,20,000  ते ₹2,80,000
असिस्टंट जनरल मॅनेजर (TVE)01इलेक्ट्रिकल डिग्री, मान्यता प्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदवी₹1,20,000  ते ₹2,80,000
असिस्टंट जनरल मॅनेजर (PST)01इलेक्ट्रिकल डिग्री, मान्यता प्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदवी₹70,000 ते ₹2,00,000
डेप्युटी इंजिनियर (Civil)01मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिविल इंजिनिअरिंग पदवी₹50,000 ते ₹1,60,000





मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025  पात्रता 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 53 वर्षे वय असलेला उमेदवार मातीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात आवश्य वाचा.

MMRCL Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योगिता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How to apply MMRCL Mumbai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : Sr. Dy. जनरल मॅनेजर (HR) MMRCL, एमएमआरसीएल ट्रान्झिट ऑफिस, इ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई 400051

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फोन घ्या अर्ज फॉर्म मधील सर्व माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्म  जोडा त्यानंतर तो फ्रॉम तेथील कर्मचारी कडे जमा करून द्या



भरतीची जाहिरात तेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

महत्त्वाचा मुद्दा : वरील भारतीची माहिती अपूर्ण असू शकते भारती मध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही नुकसान झाल्यास आम्ही त्यास जबाबदार ठरणार नाही.


हे पण वाचा 👇👇👇 

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण नवी मुंबई भरती 2025 चे अर्ज सुरू

DIAT Pune Bharti 2025 : प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे भरती 2025, फक्त 02 जागांसाठी संधी, लगेच अर्ज करा

सरकारी नोकरी हवी का? इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 849 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू




FAQ

Q. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे? 

👉 5 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Q. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करण्याची पद्धत ?

👉 ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

अंतिम शब्द 

MMRCL Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरतीबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरतीची सर्व माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू





शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment