नोकरी नाही मिळत? MOIL नागपूर भरती 2026 ने दिला मोठा दिलासा – 67 पदांची सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी मॅंगनीज ओरे इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आलेली आहे या भरतीमध्ये विविध पदांसाठी 67 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MOIL Limited Nagpur Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 30 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

मॅंगनीज ओरे इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : मॅंगनीज ओरे इंडिया लिमिटेड

एकूण पदसंख्या : 67 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : पदवीधर प्रशिक्षणार्थी (खाणी) – २३, पदवीधर प्रशिक्षणार्थी (प्रक्रिया) – ०४, पदवीधर प्रशिक्षणार्थी (विद्युत) – ०५, पदवीधर प्रशिक्षणार्थी (यांत्रिक) – ०९, पदवीधर प्रशिक्षणार्थी (रासायनिक) – ०३, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (भूविज्ञान) – ०५, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (साहित्य/कंत्राट व्यवस्थापन) – ०५, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मार्केटिंग) – ०१, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सिस्टम) – ०४, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (प्रति/विद्युत) – ०५, व्यवस्थापक (सर्वेक्षण) – ०३.

नोकरीचे स्थान : नागपूर

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 30 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

मॅंगनीज ओरे इंडिया लिमिटेड भरती 2026 पात्रता 

मॅंगनीज ओरे इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरवण्यात आलेली आहे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे तेव्हाच उमेदवार या भरतीमध्ये सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतो.

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदारास स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

MOIL Limited Nagpur Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

मॅंगनीज ओरे इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MOIL Limited Nagpur Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

मॅंगनीज ओरे इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. 

स्टेप 1 : खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर Apply Online या ऑप्शनवर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 4 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर  फॉर्म सबमिट करा.


निवड प्रक्रिया 

मॅंगनीज ओरे इंडिया लिमिटेड भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरनेटच्या आधारे निवडले जाईल.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

सरकारी नोकरीचं स्वप्न तुटतंय? : भारतीय रेल्वे 2026 ची 311 पदांची सुवर्णसंधी

MPSC Civil Service Bharti 2026 जाहीर: अधिकारी बनायची सुवर्णसंधी

बँक ऑफ इंडिया मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026






अंतिम शब्द 

MOIL Limited Nagpur Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment