MPSC Civil Service Bharti 2026 जाहीर: अधिकारी बनायची सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी  एक आनंदाची बातमी निघून आलेली आहे महाराष्ट्र महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा मार्फत 86 रिक्त पदावर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MPSC Civil Service Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 31 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ची तयारी कशी करावी त्याचबरोबर पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात  सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून उमेदवारांनी या आर्टिकलला पूर्ण वाचावे. 

एकूण पदसंख्या : 86 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

वय मर्यादा : 18 ते 45 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : आमागास प्रवर्गातील उमेदवारांना ₹544 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि आर्थिक दुर्बल घटक, दिव्यांग मागास व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना ₹344 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे पदा नुसार मासिक वेतन दिले जाईल

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केली जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 31 डिसेंबर 2000 25 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

शैक्षणिक योग्यता 


महाराष्ट्र महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पात्रता

महाराष्ट्र महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरवण्यात आलेली आहे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 45 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • वरील प्रमाणे पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

MPSC Civil Service Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MPSC Civil Service Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे. 

ऑफिशियल वेबसाईटची लिंक उमेदवारांना खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर भरती 2026 

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती 2026

सीमा सुरक्षा बल मध्ये 594 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026







अंतिम शब्द 

MPSC Civil Service Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment